EPF To NPS : EPF चे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर केल्यास मिळेल पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर, कसे ते जाणून घ्या….
EPF To NPS : भविष्यात (Future) एनपीएसपेक्षा (NPS) मोठा निधी निर्माण करण्यासाठी ईपीएफ (EPF) अधिक उपयुक्त पडेल का असा प्रश्न अनेक नोकरदारांच्या मनात निर्माण होतो. तुमच्या कंपनीने जर तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही तुमचे ईपीएफ पैसे एनपीएसमध्ये ट्रान्सफर शकता. ईपीएफमध्ये योगदान दिलेले पैसे गव्हर्नमेंट ट्रस्ट एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (Government Trust Employees Provident Fund) ऑर्गनायझेशनद्वारे सुरक्षित … Read more