7th Pay Commission : DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
7th Pay Commission : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वतीने बुधवारी झालेल्या बैठकीत जुलै 2022 साठी DA (महागाई भत्ता) वाढ मंजूर करण्यात आली. सध्याच्या 50 लाख केंद्रीय कर्मचारी (Central Staff) आणि 62 लाख निवृत्ती वेतनधारकांना सरकारने (Government) 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला आहे. महागाई भत्ता … Read more