पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज

Graduate Government Job 2023

Graduate Government Job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील रिक्त … Read more