Shukra Nakshatra Gochar : शुक्राच्या राशीबदलामुळे पुढील महिन्यात उघडेल ‘या’ लोकांचे नशीब, मिळेल अमाप धन…

Shukra Nakshatra Gochar 2024

Shukra Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, प्रेम, वैभव, ऐश्वर्य, आकर्षण, सौभाग्य, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, भौतिक सुख-सुविधा इत्यादींचा कारक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असते, त्यांच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा असते. 11 ऑगस्टला शुक्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. 22 ऑगस्टपर्यंत तो येथेच बसून राहील. शुक्राचे हे संक्रमण अनेक … Read more

Surya Gochar 2024 : 16 जुलै रोजी सूर्य बदलेल आपली चाल, ‘या’ 3 राशींच्या वाढतील समस्या!

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य आपली राशी बदलणार आहे. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. ज्या दिवशी सूर्य एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस “सूर्य संक्रांती” म्हणून ओळखला जातो. दरम्यान, कर्क संक्रांती मंगळवारी येत आहे. सूर्याच्या या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण काही राशी अशा … Read more

Budh Gochar 2024 : 5 दिवसांनंतर बुध बदलेल आपला मार्ग, वाढतील ‘या’ 3 राशीच्या लोकांच्या समस्या!

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध हा शिक्षण, व्यवसाय, वाणी, हुशारी आणि बुद्धिमत्ता इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत असल्यामुळे लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळते. पण जर बुध कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय व्यवसायातही नुकसान होते. अशातच बुध 19 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करणार … Read more

Rahu Gochar 2024 : राहूच्या नक्षत्र गोचरामुळे ‘या’ राशी होतील मालामाल, मिळेल अफाट पैसा!

Rahu Gochar 2024

Rahu Gochar 2024 : मायावी ग्रह राहूने नक्षत्रात प्रवेश केला आहे. आणि ८ जुलै रोजी शनीने “उत्तरभाद्रपद” नक्षत्रात प्रवेश केला आहे. आणि येथे तो 8 महिने राहील. 16 मार्च 2025 रोजी पुन्हा त्याची हालचाल बदलेल. शनीच्या नक्षत्रात राहूचे संक्रमण काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात काही राशींच्या इच्छा पूर्ण होतील. संपत्तीत वाढ होईल, … Read more

Mangal Gochar 2024 : मंगळाचे संक्रमण उजळवेल ‘या’ 4 राशींचे भाग्य, पडेल पैशांचा पाऊस!

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : यश, शौर्य, भाऊ, जमीन आणि शक्तीचा कारक असलेल्या मंगळ देवाने 8 जुलै रोजी नक्षत्रात प्रवेश केला आहे. मंगळ 26 जुलैपर्यंत कृतिका नक्षत्रात राहील. तर 27 जुलै रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाच्या या नक्षत्र बदलाचा काळ अनेक राशींसाठी अतिशय शुभ राहील. या काळात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. यश … Read more

Shukra Gochar 2024 : येणारे 22 दिवस ‘या’ 5 राशींसाठी ठरतील वरदान, शुक्राचा असेल विशेष आशीर्वाद!

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : धन, सुख, समृद्धी, सौंदर्य, भौतिक सुखसोयी, प्रेम, वासना यांचा कारक शुक्र आज आपली राशी बदलणार आहे. रविवार, 7 जुलै रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि 31 जुलैपर्यंत येथेच राहील. यानंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रहाच्या या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. 22 दिवसांचा हा काळ काही राशींसाठी … Read more

Surya Gochar 2024 : 13 दिवसांनंतर सूर्य बदलेले आपला मार्ग, ‘या’ राशींच्या वाढतील अडचणी

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला सर्वात विशेष महत्व दिले गेले आहे. सूर्य देव हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य पिता, आत्मा, यश, ऊर्जा, आत्मविश्वास, उच्च स्थान आणि प्रतिष्ठा यांचे प्रतीक आहे. 16 जुलै रोजी सूर्य चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशास्थितीत सूर्याचे हे संक्रमण सर्व … Read more

Mangal Gochar 2024 : 11 दिवसांनंतर मंगळ बदलेल आपली चाल, ‘या’ 7 राशींवर होईल सर्वाधिक परिणाम, वाचा चांगला की वाईट…

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : भूमी पुत्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ 12 जुलै रोजी आपली राशी बदलणार आहे. या काळात मंगळ वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषात मंगळ हा धैर्य, शौर्य, सामर्थ्य, जमीन, भाऊ, उर्जा इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत मंगळाची मजबूत स्थिती यश मिळवून … Read more

Grah Gochar : जुलैमध्ये शुक्र आणि बुधाचा महासंयोग, ‘या’ 3 राशींना होईल सर्वाधिक फायदा

Grah Gochar

Grah Gochar : जुलै महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतील. अशातच, 7 जुलै रोजी असुरांचा स्वामी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर युवराज बुध येथे आधीच बसलेले आहेत. या दोन ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होईल. असा योगायोग तब्बल वर्षभरानंतर घडत आहे. वैदिक … Read more

Mangal Gochar 2024 : मंगळाची विशेष चाल ‘या’ राशींना करेल मालामाल; उघडतील यशाची सर्व दारे

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ दर 45 दिवसांनी आपली चाल बदलतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला युद्धाची देवता मानले जाते. त्याला मातीचा पुत्रही म्हणतात. हा लाल ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. तर सूर्य, चंद्र आणि गुरु हे त्याचे मित्र आहेत. आणि बुध आणि केतू हे त्याचे शत्रू आहेत. मंगळ हा यश, … Read more

Grah Gochar 2024 : मंगळावर पडेल शनिची दृष्टी, ‘या’ राशींच्या आयुष्यात होतील मोठे बदल…

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ आणि शनि या दोन्ही ग्रहांना विशेष स्थान देण्यात आले आहे. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती निर्भय आणि धैर्यवान बनते. जीवन आनंदी राहते. तसेच करिअर आणि व्यवसायात यश मिळते. भाऊ-बहिणीचे संबंध चांगले राहतात, आत्मविश्वास आणि आदरही वाढतो. शनिदेवाच्या शुभेच्छेमुळे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात लाभ होतो. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ … Read more

Chandra Gochar 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला चमकेल ‘या’ 5 राशींचे भाग्य, चंद्रदेव करतील कृपा…

Chandra Gochar 2024

Chandra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात चंद्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. चंद्र देव मन, स्त्री आणि माता यांचा कारक मानला जातो. ज्याच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते, त्या व्यक्तीचे मन शांत राहते. तसेच असा व्यक्ती सकारात्मक भावनांनी परिपूर्ण असतो. सुख, समृद्धी आणि संतती प्राप्त होते. मनोबलही वाढते. तसेच इतर अनेक लाभ मिळतात. चंद्र देव … Read more

Shukra Gochar 2024 : मकर राशीतील शुक्राचे संक्रमण बदलेल ‘या’ 3 राशींचे जीवन, उघडतील भाग्याची सर्व दारे…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. हा विवाहित जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह त्याची हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही होतो. कुंडलीत वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्राची स्थिती मजबूत असल्यामुळे लोकांना आर्थिक लाभ होतो. भौतिक सुखसोयी प्राप्त … Read more

Mangal Gochar 2024 : ‘या’ तीन राशींवर असेल मंगळाचा आशीर्वाद, मिळतील चौफेर लाभ!

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. हा ग्रह शौर्य, शक्ती, उर्जा, धैर्य इत्यादींचा कारक मानला जातो. मंगळाच्या कृपेनेच माणूस निर्भय आणि धैर्यवान बनतो. तसेच, नेतृत्व क्षमता अधिक तीक्ष्ण होते. भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. पदोन्नतीचीही शक्यता आहे. अशातच 12 जुलै रोजी मंगळ शुक्र, वृषभ राशीत … Read more

Grah Gochar 2024 : जून महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र येतील एकत्र, तूळ राशीसह उजळेल ‘या’ लोकांचे नशीब…

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : वेळोवेळी सर्व ग्रह त्यांच्या हालचाली बदलत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांच्या हालचालीवेळी विशेष योग राजयोग तयार होतात. अशातच 15 जून रोजी मिथुन राशीत 3 मोठ्या ग्रहांची भेट होणार आहे. बुध, शुक्र आणि सूर्य यांचा संयोग होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. या काळात काहींना … Read more

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे जुलै महिन्यातील संक्रमण उघडेल ‘या’ राशींचे नशीब, होईल धनवृष्टी…

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रहाचे मित्र सूर्य आणि शुक्र आहेत. तर मंगळ आणि चंद्र हे शत्रू ग्रह आहेत. बुध हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे, अशातच बुध जुलैमध्ये आपल्या मित्र ग्रहाच्या सूर्याच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर 19 जुलै रोजी कर्क राशीतून बाहेर पडून सिंह … Read more

Surya Gochar : 8 तारखेला सूर्य बदलेल आपली चाल, ‘या’ राशींना होईल सर्वाधिक फायदा!

Surya Gochar

Surya Gochar : सूर्य हा जीवनाचा आधार मानला जातो. वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. कुंडलीतील सूर्यदेवाचे मजबूत स्थान एखाद्या व्यक्तीचे जीवन उजळवू शकते. सूर्य हा आत्मा, कीर्ती, वडील, यश, आदर इत्यादींचा कारक मानला जातो. सूर्य सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. दरम्यान, 8 जून रोजी सूर्याचे मोठे संक्रमण होणार आहे. शनिवारी दुपारी १:१६ वाजता … Read more

Ketu Nakshatra Gochar : 24 दिवसांनंतर ‘या’ 4 राशींचा वाईट काळ सुरु, केतू बदलणार आपली चाल

Ketu Nakshatra Gochar 2024

Ketu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, केतू हा क्रूर आणि मायावी ग्रह मोक्षाचा कारक मानला जातो. केतू व्यक्तीला आध्यात्मिक विकासाकडे घेऊन जातो. तसेच तो संन्यास, तांत्रिक इत्यादीला कारणीभूत आहे. कुंडलीत केतूची स्थिती मजबूत असल्यामुळे श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो. पण जर कुंडलीत त्याची स्थिती कमकुवत असेल तर अनेक तोटे होतात. २६ जून रोजी केतू नक्षत्र … Read more