Grah Gochar 2022: डिसेंबरचा शेवटचा आठवडा बदलेल ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब, पडणार पैशाचा पाऊस

Grah Gochar 2022: प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतो अशी माहिती आपल्याला वैदिक ज्योतिषशास्त्रात मिळते. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२२ मध्ये देखील अनेक ग्रहांचे भ्रमण होणार आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवातही होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलमय, फलदायी आणि लाभदायक जावो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत डिसेंबरचा शेवटचा महिना काही … Read more