अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण ! निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी…

Grampanchayat Election

Grampanchayat Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित पाऊल उचलले गेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, चुकीच्या प्रभाग रचनेमुळे किंवा इतर कारणांमुळे निवडणुका रखडलेल्या ९९ ग्रामपंचायती आणि १९७ रिक्त जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. आज, २६ मार्च २०२५ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी … Read more