कोणते महत्त्वाचे दाखले तुम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळतात? किती लागतात त्यासाठी पैसे? वाचा माहिती
ग्रामीण भाग म्हटले म्हणजे या भागाचा विकास हा प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पाडला जातो. जर आपण पंचायत राज व्यवस्था पाहिली तर यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी ती एक रचना आहे. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात च्या योजना या जिल्हा परिषदेच्या मार्फत पंचायत समिती व त्याकडून ग्रामपंचायतीकडे येत असतात. … Read more