खुशखबर ! ग्रँटरोड ते इर्स्टन फ्रीवे दरम्यान नवीन उन्नत मार्ग विकसित होणार, मात्र पाच मिनिटात ग्रँड रोड-इस्टर्न फ्रीवे दरम्यान प्रवास करता येणार, पहा रूटमॅप
Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्त्यांचे कामे हाती घेण्यात आले आहेत. केंद्र सरकार अन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्राधिकरणाकडून रस्ते व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगरपालिकेने देखील ग्रँड रोड ते ईस्टर्न फ्री वेदरम्यान प्रवास करण्यासाठी एक नवीन उन्नत मार्ग डेव्हलप … Read more