व्यापाऱ्यांनी थांबवली द्राक्षाची खरेदी! निसर्गामुळे हतबल झालेल्या द्राक्ष उत्पादकास दुहेरी फटका

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा (Grape Orchard) आपणास बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सध्या याच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची (Grape Growers) व्यथा काळीज पिळवटणारी आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात सुरुवातीपासून निसर्गाच्या अवकृपेचा (Climate Change) सामना केला … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more