द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विकसित झालं द्राक्षाचे नवीन वाण; ‘हे’ आहेत याचे वैशिष्ट्ये

Pune Farmer Grape Farming

Grape Farming : राज्यात द्राक्ष पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष लागवड अधिक होते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण द्राक्ष या पिकावर अवलंबून आहे. एकंदरीत द्राक्षाची शेती राज्यासह संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमच वेगवेगळे संशोधन कार्य … Read more

नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातींचे द्राक्षे रोप लागवडीनंतर मात्र 11 महिन्यात घेतलं एकरी सात टनाचे उत्पादन; 40 एकरात होणार 200 टन द्राक्ष उत्पादन

grape farming

Grape Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष बाब म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन अन उत्पन्न देखील आता मिळू लागले आहे. फळबाग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगत वाणाचा वापर सुरु केला आहे. फळबाग पिकांमध्ये अलीकडे डाळिंब आणि … Read more

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा

success story

Grape Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीचा प्रयोग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. … Read more

Grape Farming : युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ! प्रतिकूल परिस्थितीत उत्पादीत केली निर्यातक्षम द्राक्षे, आता गोऱ्या लोकांनाही पडली या द्राक्षाची भुरळ

grape farming

Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग देखील चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनी येथील भूषण भाऊसाहेब देशमुख यांनी उत्पादित केलेले द्राक्ष चक्क साता समुद्रापार निर्यात झाली आहेत. विशेष म्हणजे भूषण हे गेल्या वीस वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करत आहेत. … Read more

Grape Farming : द्राक्ष शेतीचा असेल प्लॅन तर ‘या’ जातीच्याच द्राक्षाची शेती करा, लाखोंची कमाई हमखास होणार!

grape farming

Grape Farming : भारतात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील आता उत्पन्न वाढीचे अनुषंगाने फळबाग पिकांची शेती करत आहेत. द्राक्षे (Grape Crop) हे देखील एक प्रमुख फळपीक असून या पिकाची पूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. द्राक्षाची शेती (Grape Farming) महाराष्ट्रात … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल कामगिरी…! द्राक्षाचं नवीन वाण शोधलं, भारत सरकारने पण दिली नवीन जातीला मान्यता 

Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. … Read more