Gravitational force In Earth : जगातील सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण असलेले ठिकाण कोठे आहे? ‘या’ देवी मंदिराची ऊर्जा पाहून नासालाही धक्का बसला..
Gravitational force In Earth : जगात अशी तीन ठिकाणे आहेत जी प्रचंड चुंबकीय शक्तीचे केंद्र मानली जातात. यापैकी एक ठिकाण भारतातील उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांतातील अल्मोरा जिल्ह्यातील कासार पर्वतावर नासाने संशोधन केले तेव्हा कळले की कासार देवी मंदिराच्या (उत्तराखंड, कासार देवी मंदिर) सभोवतालचा संपूर्ण परिसर व्हॅन अॅलन बेल्ट आहे. या ठिकाणची प्रचंड ऊर्जा पाहून … Read more