2023 Bajaj Pulsar 125 : मस्तच ! बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय नवीन Pulsar 125; आकर्षक फीचर्ससह किंमत असेल फक्त…
2023 Bajaj Pulsar 125 : जर तुम्ही बजाज पल्सरचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता कंपनी बाजारात एक नवीन पल्सर आणण्याच्या विचारात आहे जी Pulsar 125 असेल. बजाज पल्सर ही एक अशी बाइक आहे जी मागील काही काळात बाजारात सर्वात जास्त विक्री होणारी बाइक ठरली आहे. मात्र अजूनही बाजारात या बाइकची … Read more