Green Chickpeas Benefits : हिरव्या हरभऱ्यापासून दूर होतील हे गंभीर आजार, आजपासून करा खायला सुरुवात…
Green Chickpeas Benefits : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये हरभरा पीक घेतले जाते. हिवाळा हा हरभरा पिकासाठी पोषक असतो त्यामुळे या दिवसांत हरभरा पिकवला जातो. हिरवा हरभरा घाणे शरीरास फायदेशीर असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकजण हिरवा हरभरा खात असतात. हरभऱ्यामध्ये पोषक जीवनसत्वे असतात. त्यामुळे हिरवा हरभरा खाणे आरोग्यास फायदेशीर मानले … Read more