या खतांचा वापर करा आणि खतांवरील खर्च टाळा! नापिक जमीन देखील होईल एकदम सुपीक
पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु हा रासायनिक खतांचा वापर करताना तो अगदी बेसुमार पद्धतीने होत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा वातावरणावर तर होतोच परंतु जमिनीचे आरोग्य म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होण्यावर देखील होत आहे. तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा हानिकारक आहे. त्यामुळे … Read more