Greenfield Airport: ‘हे’ राज्य पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ बांधणार ! 3 शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरू; जाणून घ्या सविस्तर
Greenfield Airport: देशात सर्व प्रकारच्या परिवहन सेवांचा (transport services) विस्तार करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारेही (State governments) जलद गतीने हवाई सेवेसाठी (air services) प्रयत्न करत आहेत. या दिशेने मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) ग्रीनफिल्ड विमानतळ (greenfield airport) बांधण्याची योजना आखली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर (Indore) , जबलपूर (Jabalpur)आणि ग्वाल्हेर (Gwalior) या तीन शहरांसाठीही नवीन विमानसेवा … Read more