Greta Harper VS Bounce Infinity E1 : 50 हजारांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक स्कूटर, मिळेल जबरदस्त रेंज; जाणून घ्या फरक
Greta Harper VS Bounce Infinity E1 : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि Greta Harper व Bounce Infinity E1 यामध्ये कोणती स्कूटर खरेदी करावी याबद्दल गोंधळात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. अशा वेळी लोक स्वस्तात प्रवासाला परवडणारी स्कूटर खरेदी करत … Read more