SBI तुमच्या घराला देणार आकार ! 40 लाखांचे होम लोन घेणार आहात, मग तुमचा पगार किती हवा ? वाचा…
Home Loan News : यंदाचे वर्ष होम लोन घेणाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे. कारण म्हणजे यावर्षी होम लोन च्या व्याजदरात 1% पर्यंत कपात झाली आहे. देशभरातील विविध बँकांकडून होम लोनचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. हा निर्णय आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देण्यात आला आहे. आरबीआय ने रेपो रेटमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक … Read more