GST New Rule: अर्रर्र .. सर्वसामान्यांना पुन्हा झटका ; आता भाड्याच्या घरावर भरावा लागणार ‘इतका’ जीएसटी

GST New Rule: 18 जुलै रोजी जीएसटीच्या ( GST ) संदर्भात लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घर किंवा घर भाड्याने देण्यावरही जीएसटी भरावा लागेल. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या (registered under the GST law) लोकांना हे करावे लागत आहे. 18 जुलैपासून, जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत अशा सर्व भाडेकरूंना घराच्या भाड्यावर 18 टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. … Read more