New Rules : कामाची बातमी ! नवीन वर्षात बँक लॉकर ते GST पर्यंत ‘ह्या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल जाणून घ्या नाहीतर ..

New Rules : अवघ्या काही दिवसानंतर  आपण नवीन वर्षात दाखल होणार आहे. या नवीन वर्षात आपल्या खिश्या संबंधित काही महत्वाचे नियम बदलणार आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला ह्या बदलणाऱ्या काही नियमांची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या बदलांमध्ये बँक लॉकर्स, क्रेडिट कार्ड, GST ई-इनव्हॉइसिंग, हाय सिक्योरिटी नंबर प्लेट … Read more