Farming Buisness Idea : गवार पिकाची लागवड कशी करावी? जाणून घ्या या पिकाविषयी संपूर्ण माहिती
Farming Buisness Idea : जेवणातील सर्वांचा आवडता (Favorite) असणारा पदार्थ म्हणजे गवारीची भाजी. परंतु आता उन्हाळा ऋतू व रोगराईमुळे गवार (Guar) पिकाचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे बाजारात (Market) आवक कमी असून गवारीचे भाव गगनाला भिडले आहेत. गवारीचे गवार हे दुष्काळ (Drought) प्रतिरोधक कडधान्य पीक आहे. हे शुष्क आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे. … Read more