नादखुळा ! पुण्याच्या शेतकऱ्याने 20 गुंठ्यात ‘या’ जातीच्या 300 पेरूच्या रोपाची लागवड केली; तब्बल 12 लाखांची कमाई झाली

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे हा पश्चिम महाराष्ट्रातील बागायती जिल्हा आहे. येथील शेतकरी बागायती पिकांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यातील इंदापूर तालुका तर ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण ऊस या नगदी पिकावर अवलंबून आहे. परंतु काळाच्या ओघात आता ऊस शेतीला फाटा दिला जात आहे. कारखान्यांकडून वेळेवर पेमेंट न होणे, अतिरिक्त उसाचा … Read more