नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली…
Success Story : शेती हा एक सर्वस्वी निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. या व्यवसायात पदोपदी आव्हाने शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत असतात. यामध्ये नैसर्गिक आव्हाने आहेत, तसेच शासनाचे कुचकामी धोरणे देखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. अनेकदा शासनाकडून…