OnePlus News : वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोनचे हे मॉडेल झाले खूप स्वस्त, पहा नवीन किंमत

OnePlus News : देशात i Phone नंतर जास्त प्रमाणात विकला जाणारा OnePlus हा स्मार्टफोन आहे. जर तुम्हीही हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कंपनीने 2021 मधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 9 Pro च्या किमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. या फोनच्या किंमतीत (Price) ही तिसरी कपात आहे. या … Read more