Gold Price Today : सोन्याला आज पुन्हा झळाळी ! चांदी घसरली; जाणून घ्या आजच्या नवीन किमती

Gold Price Today : आज गुडी पाडव्याच्या (Gudi Padwa) शुभ मुहूर्तावर सोने (Gold) खरेदीदारांसाठी (Buyers) एक महत्वाची बातमी आहे. आज सोन्या चांदीचे स्थिर असून कोणतीही वाढ झाली नाही. खरे तर रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरू असलेले ३८ दिवसांचे युद्ध (War) आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात (Bullion … Read more