Gudi Padwa 2023 : ‘गुढी पाडवा’ सण का साजरा केला जातो? यामागे काय आहेत पौराणिक समजुती; जाणून घ्या एका क्लिकवर

Gudi Padwa 2023 : हिंदू धर्मात ‘गुढी पाडवा’ सणाला खूप महत्व आहे. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मियांचे नवीन वर्ष या दिवशी सुरु होते. महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. तसेच अनेक ठिकाणी गुढी पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राज्यामध्ये शोभायात्रा देखील काढली जाते. मुंबईतील गिरगाव परिसरात भव्य … Read more