Gudipadwa gold update : सावधान ! गुढीपाडव्याला बायकोला सोनं घ्यायचंय, ही एक चूक तुम्हाला पडणार महागात…

Gudipadwa gold update : गुढीपाडवा सण काही दिवसांवर आलेला आहे. अशा वेळी अनेकजण या शुभमुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करत असतात. अशा वेळी ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण गुढीपाडव्याच्या महूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही या दिवशी बायकोला सोन्याचं गिफ्ट देणार असाल अथवा तसा काही प्लॅन असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात … Read more