Corona : कोरोनाला हलक्यात घेऊ नका! राज्यात ४३७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू…

Corona : काल राज्यात ४३७ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. यामुळे अजूनही कोरोनाला हलक्यात घेऊ नका, पुन्हा एकदा काळजी घेतली नाही, तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात शनिवारी कोरोनामुळे दोन … Read more