Guidelines for Cash : घरी रोख रक्कम ठेवत असाल तर जाणून घ्या ‘हे’ नियम
Guidelines for Cash : अनेकजण आपले पैसे बँक खात्यात, शेअर मार्केट किंवा शासनाच्या एखाद्या योजनेत गुंतवतात. काहीजण आपल्या घरीच रोख रक्कम ठेवतात. परंतु, सरकार या पैशांवर मर्यादा घालते अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाचल्या असतील. परंतु, कैन्सर सरकार अशा कोणत्याही मर्यादा घालत नाही. मात्र तुम्हाला या प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागतो. जाणून घेऊयात सविस्तर नियम. प्रत्येक … Read more