Pm Narendra Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केली आहे त्यांनी गुंतवणूक? त्यांचा पगार किती? वाचा माहिती
Pm Narendra Modi Net Worth:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2014 पासून पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर भारताची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देशाच्या राजकारणात येण्याअगोदर ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म हा 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात राज्यातील … Read more