अहमदनगर शहरात फ्लॅट विक्रीत महिलेला 15 लाखाला फसविले
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील अभियंता कॉलनीत राहणार्या राणी तिम्मराज यांची 15 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणारा रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रोड, पोलीस चौकी मागे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट … Read more