‘तू’ अपशकुनी आहेस..! माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शिक्षिकेला…?

Ahmednagar News : आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी विवाहित महिलांना विविध कारणास्तव शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशीच घटना नगरमध्ये घडली आहे.घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये आणण्यासाठी शिक्षिका असलेल्या विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या … Read more