अहमदनगर ब्रेकिंग : इंदुरीकर महाराज थेट एसपी कार्यालयात; ‘यांच्या’ विरूध्द केली तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना … Read more