Health Tips Marathi : तुम्हाला जास्त झोप लागते? तर वेळीच व्हा सावधान, शरीरात असू शकते या जीवनसत्त्वाची कमी
Health Tips Marathi : रात्री सर्वजण झोपतात. मात्र काहींना रात्रीच नाही तर इतर वेळीही झोपण्याची सवय (habit of sleeping) असते. मात्र शरीराला जास्त आणि कमी झोप सुद्धा चालत नाही. पण जास्त झोपण्यामागे ही एक कारण आहे. जास्त झोप शरीरास हानिकारक ठरू शकते. जीवनसत्त्वे (Vitamins) शरीरासाठी सर्वात महत्वाचे पोषक तत्वांपैकी (Nutrients) एक मानले जातात. जर तुमच्या … Read more