Foods For Insomnia : रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी “या” पदार्थाचे सेवन करा !
Foods For Insomnia : निरोगी राहण्यासाठी चांगली आणि गाढ झोप खूप महत्त्वाची आहे. पण आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि तणावामुळे लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या खूप सामान्य झाली आहे. निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्तीला रात्री झोपायला त्रास होतो. दिवसभराच्या थकव्यानंतरही व्यक्तीला रात्री झोप येत नाही. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम तर होतोच, पण अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होतात. रात्री झोप … Read more