Hair Fall In Men : जर तुम्हाला असतील ‘या’ 3 वाईट सवयी, तर टक्कल पडण्यास तुम्ही होणार बळी; जाणून घ्या

Hair Fall In Men : जर तुमचेही केस गालात असतील किंवा तुम्हाला टक्कल पडले असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण केस लहान ठेवल्यानंतरही पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या वाढली आहे. मात्र अशा वेळी आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशा 3 वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांचे टक्कल पडते. पुरुषांमध्ये केस गळण्याची कारणे एनर्जी ड्रिंक केसांवर केलेल्या … Read more