Gold Price in India : घरात सोन्याचे दागिने ठेवलेत? लवकर बाहेर काढा अन्यथा तुमचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही; जाणून घ्या सरकारचा नवा नियम
Gold Price in India : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्यामोठ्या घोषणा केल्या आहेत. आजपासून आर्थिक वर्ष बदलले असून सरकारने घेतलेल्या या निर्णयांचा थेट परिमाण लोकांवर दिसणार आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दागिन्यांबाबत सरकारकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक HUID’ (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) प्रणाली लागू करण्याच्या एक दिवस आधी, … Read more