Gold Shopping : धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोन्याची खरेदी करायचीय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Gold Shopping : लवकरच दिवाळीच्या (Diwali 2022) सणाला सुरवात होत आहे. अनेक जण धनत्रयोदशी (Dhantrayodashi) आणि दिवाळीच्या (Diwali) दिवशी सोन्याची खरेदी करतात. कारण या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्हीही या दिवशी सोने (Gold) खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या प्रश्नाचे … Read more

New Rule: हे दागिने आमचे नाहीत म्हटल्यावर आता होणार थेट कारवाई! 1 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांबाबत नियम बदलणार…

New Rule:1 जूनपासून देशात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. यापैकी अनेकांचा तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. सोन्याच्या हॉलमार्किंग (Hallmarking) बाबतच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. यासोबतच देशाच्या अनेक भागांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे उघडली जात आहेत. वास्तविक, 1 जूनपासून सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य आहे. 1 जूनपासून 288 जिल्ह्यांमध्ये … Read more