राहुल बजाज ! मृत्यूनंतर इतकी संपत्ती सोडून गेले… जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

Biography of Rahul bajaj

Biography of Rahul bajaj :- १२ फेब्रुवारी २०२२ चा हा दिवस उद्योग जगत कधीही विसरणार नाही. या दिवशी ज्या व्यक्तीने या जगाचा निरोप घेतला, ज्याने एकेकाळी सामान्य माणसाला स्कूटर चालवायला दिली ! बजाज चेतक ही स्कूटर लाखो भारतीयांना याच राहुल बजाज यांच्यामुळे सामान्य माणसाला मिळाली. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी (Rahul … Read more