Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला करा हे उपाय, आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स होईल गायब !
हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराचा अवतार असलेल्या हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमा तिथीला मंगळवारी झाला होता. हनुमान यांच्याकृपेने कोणताही त्रास होत नाही. प्रत्येक अडथळे दूर होतात, कामात यश मिळते. हनुमान चालिसामध्ये त्यांच्यासाठी असे लिहिले आहे की या जगात असे कोणते काम आहे, जे तुमच्यासाठी कठीण आहे. तुम्ही शक्ती, … Read more