32 lakh Marriages : बाबो .. 3.75 लाख कोटी रुपये खर्च करून होणार 32 लाख लग्न ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
32 lakh Marriages : ऑक्टोबर 2022 या सणासुदीच्या काळात लोकांनी बाजारात भरपूर खरेदी केली आहे. या खरेदीमध्ये लोकांनी नवीन कार्स , स्मार्टफोन आणि इतर वस्तू बिन्दास्त खरेदी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात फक्त दिवाळीपर्यंत तब्बल अडीच लाख कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. यातच आता 4 नोव्हेंबरपासून देशभरात सुरू होत असलेल्या लग्नाच्या हंगामात पुन्हा एकदा … Read more