Harbhara Lagwad : राज्यातील हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ; ‘ही’ फवारणी करून मिळवा नियंत्रण, नाहीतर….
Harbhara Lagwad : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात आपल्याकडे गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी हंगामातील वेळेवर पेरणी केलेले हरभरा पिक घाटे लागण्याचे अवस्थेत आहे. काही ठिकाणी हरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे कळ्या आणि फुले … Read more