Mumbai Indians : आयपीएल 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मारणार का बाजी?; बघा पूर्ण संघ !

Mumbai Indians

Mumbai Indians : आयपीएल 2024 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण यावेळी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत, अशातच मुंबई इंडियन्स देखील खूप चर्चेत आहे. जेव्हा पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे, तेव्हा पासून सर्वत्र फक्त याचीच चर्चा आहे. अशातच पाच वेळाची चॅम्पियन मुंबई हार्दिकच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावेल का? … Read more

Hardik Pandya News : अर्रर्र .. ‘ती’ चूक हार्दिक पांड्याला पडली महाग ! आता भरावा लागणार लाखोंचा दंड, जाणून घ्या सर्वकाही ..

Hardik Pandya News : IPL 2023 मध्ये गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला मात्र गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे त्यामुळे त्याला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या पंजाब आणि गुजरात यांच्यातील हा … Read more

Ind Vs SL 2nd T20: दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू जखमी, टीमसोबत पुण्याला गेला नाही

Ind Vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना दोन धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.  कारण संजू सॅमसनला थोडी दुखापत झाली असून तो दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडू … Read more

India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही

India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

Asia Cup: भारताला मोठा धक्का..! स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

 Asia Cup:   भारताचा (India) स्टार अष्टपैलू (star all-rounder) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अक्षर पटेलचा (Axar Patel) संघात समावेश केला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या त्याची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून काळजी … Read more

Hardik Pandya : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा हा फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या त्यामागचे कारण

Hardik Pandya : भारताने आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. हार्दिक पांड्याच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानला (Ind vs Pak) पराभव सहन करावा लागला. परंतु, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा एक फोटो चांगलाच व्हायरल (Viral Photo of Hardik Pandya) होत आहे. यामध्ये तो स्ट्रेचरवर (Hardik Pandya on stretcher) झोपलेला दिसत आहे. या … Read more

IPL 2022: फायनलमधील गुजरात टायटन्सच्या शानदार विजयावर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला..

IPL 2022 : रविवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. जीटीच्या गोलंदाजांनी अंतिम फेरीत आरआरच्या फलंदाजांचा घाम फोडला. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे महत्त्वाच्या सामन्यात संघाला केवळ 130 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 18.1 षटकांत 7 गडी बाकी असताना सामना जिंकला. गुजरातच्या विजयात कर्णधार … Read more

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट झालं हॅक

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  क्रिकेट विश्वातील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याचा भाऊ क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. बिटकॉइन स्कॅमर असं टि्वट त्याच्या अकाऊंटवर दिसत आहे. या हॅकरने क्रृणालच्या अकाऊंटवरुन अनेक टि्वटस केली आहेत. ‘बिटकॉइन्ससाठी अकाऊंट विकतोय’ असं सुद्धा त्याने टि्वट केले आहे. अकाऊंट हॅक … Read more