Farmer Success Story | हाइड्रोपोनिक शेतीतून ‘या’ शेतकऱ्यांने घेतले ३ करोडचे उत्पादन*
अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 Hydroponic farming : काय आहेत हाइड्रोपोनिक शेती? हाइड्रोपोनिक शेती म्हणजे हाइड्रोकल्चर पद्धतीने शेतीमध्ये मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती करणे. तेलंगनातील शेतकरी हरिचंद्र रेड्डी आज या शेतीतून करोडो रुपये कमवत आहेत. या शेतीतून सुरुवातीलाच भरघोस उत्पादन मिळेलच असे नाही. रेड्डी यांनी सुरुवातीला हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले व नंतर … Read more