शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
Havaman Vibhag Andaj : राज्यात गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने भाग बदलत पाऊस पडत आहे. खरीप हंगाम अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना पडणारा हा पाऊस मात्र शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गेल्या महिन्यात देखील अशाच पद्धतीचे वातावरण होते. यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या शेती पिकांचे … Read more