Booster Dose Gap : खुशखबर! बूस्टर डोस घेण्यासाठी आता 9 महिने वाट पाहण्याची गरज नाही

Booster Dose Gap : नागरिकांना आता कोविड-19 (Covid-19) लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यासाठी 9 महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही. कारण नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) कोरोनाच्या बूस्टर डोसचे अंतर कमी करण्याची घोषणा केली आहे. (Booster dose gap) त्यामुळे बूस्टर डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याअगोदर बूस्टर डोस 9 महिन्यांनंतर दिला जात होता, … Read more