HDFC Account Holders : HDFC खातेधारकांनो सावधान! तुमच्याही मोबाईलवर आला आहे हा मेसेज तर त्वरित हटवा, अन्यथा खाते होईल रिकामे
HDFC Account Holders : आजकाल संपूर्ण जगात डिजिटल युगामध्ये अनेकजण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत. पण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असताना अनेकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना सावधानता बाळगली पाहिजे. दररोज लाखो लोकांची बँकिंग आणि डिजिटल पेमेंट फसवणुकीची हजारो प्रकरणे समोर येत आहेत. आजकाल अनेकांना स्मार्टफोनवर बँकेसंबंधित अनेक मेसेज येत आहेत. … Read more