FD Rate Hike: HDFC ने दिला महागाईत दिलासा ! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय ; आता ग्राहकांना मिळणार ‘इतका’ पैसा

FD Rate Hike: तुम्ही देखील देशातील मोठी बँक HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो HDFC बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा देखील होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर … Read more