HDFC Bank Update : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट! आजपासून बंद होणार ही सेवा…

HDFC Bank UPI Latest Update

HDFC Bank UPI Latest Update : जर तुम्ही  खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने नुकतेच जाहीर केले आहे की ते कमी-मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी मेसेज पाठवणे थांबवणार आहेत. HDFC बँकेच्या ग्राहकांना 25 जूनपासून 100 रुपयांपेक्षा कमी UPI पेयमेंटसाठी मेसेज मिळणार नाही, बँक फक्त 500 ​​रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास … Read more