Home Loan Interest Rate: गृहकर्ज घेण्यापूर्वी, ‘या’ बँकेची लिस्ट तपासा; मिळत आहे सर्वात स्वस्त कर्ज

Home Loan Interest Rate: मागच्या महिन्यात आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली होती त्यानंतर देशातील बहुतेक बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे कर्ज आणि EMI महाग झाले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि आरबीआयने आता पर्यंत रेपो दरात 190 bps ने वाढ केली आहे. या महागाईत तुम्ही देखील आता गृहकर्ज घेण्याचा विचार करत असले तर … Read more