HDFC Interest Rate : HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांना धक्का! कर्ज होणार महाग…

HDFC Interest Rate

HDFC Interest Rate : देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC ने आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. HDFC बँकेने काही मुदतीच्या कर्जांवर MCLR सुधारित केला आहे. बँकेच्या MCLR मध्ये सुधारणा केल्यास गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जाच्या EMI वर परिणाम होतो. MCLR वाढल्याने, कर्जाचे व्याज वाढते आणि विद्यमान … Read more